नॉर्थ कोरिया मधील मुली पॅन्ट पण नाही घालू शकत
नॉर्थ कोरिया मधील मुली पॅन्ट पण नाही घालू शकत नॉर्थ कोरिया तुम्ही हाय देशाचा नाव ऐकलं असेल पण आज मी तुम्हाला हाय देशा बद्दल अजून काही गोष्टी सांगतो त्या तुम्ही वाचून चकित होताल, जगात खूप देश आहेत पण नॉर्थ कोरिया एक वेगळाच देश आहे या देशा बद्धल तुम्ही ऐकलं तर तुम्हाला वाटेल आपला भारत देश च चांगला आहे नॉर्थ कोरियातील लोक त्याच्या केसाची स्टाईल शुद्ध स्वतःचा इच्छे नुसार करू शकत नाही, सरकार कडून त्याना २८ केसांचा स्टाईल ठरून दिलेल्या आहे त्यातील एक स्टाईल तुम्ही करू शकता आणि फक्त लग्न न झालेल्या मुली फक्त मोठे केश ठेऊ शकतात आणि लग्न झालेला महिलांनी केस बारीक ठेवायचे आणि आपल्या भारत देशात केसांचा किती स्टाईल आहे हे तुम्हाला माहित आहे, जसे कि सगळ्या देशातील शाळा आपल्या विदयार्थ्यांना पेन पुस्तक बेंच पुरवतात तसे नॉर्थ कोरिया मध्ये सगळ्या गोष्टी पालकांना पुरवाव्या लागतात बेंच सहित आणि आणि शाळेत शिक्षण घेतो म्हणून शाळेत काम सुद्धा करावा लागते टॉयलेट सुद्धा मुलांना साफ करायला लावतात , आणि आपल्या देशातील मुलं टॉयलेट साफ तर बाजूलाच पण एक टाइम शाळेत खिचडी मात्र खाऊन येतात न...