कोरोना ची लस शोधण्यासाठी अजून किती दिवस लागतील वाचा सविस्तर

देश भरातच नाही तर पूर्ण जगभरात कोरोना नी अक्षरशः थैमान घातल आहे। सगळे विकसित देश ह्या मूळे हतबल झाले आहे। आणि त्या वर लस विकसित करण्यावर सगळे देश तुटून पडले आहे इंडिया अमेरिका चीन जपान ह्या देश मध्ये Virology आणि मायक्रोबायोलॉजि संशोधन हे मोठ्या प्रमाणात चालत आणि शास्रज्ञ लस शोधण्या साठी आहो रात्र प्रयत्न करता आहेत पण यश काही मिळेना का मिळत नाही यश चला तर मग बगूया।
१) हा व्हायरस सगळ्या व्हायरस पेक्षा खूप वेगळा आहे।
जगात आता पर्यंत खूप व्हायरस येऊन गेले जसे कि इबोला, स्पॅनिश फ्लू , येल्लो फिव्हर असे अनेक व्हायरस पण हाय पेक्षा हा व्हायरस पूर्ण वेगळा आहे लस विकसित करायची असेल तर त्याचा पूर्ण अभ्यास करणे गरजेचं आहे
२) हा कुठला हि जीव नाही हा एक प्रोटीन (RNA) व्हायरस आहे जो आपल्या स्वस नलिकेतून आपल्या फुपुसात जाऊन आपल्या पेशी ची मदत घेऊन ऍक्टिव्ह होतो, हा कुठला हि जीव नसल्या मूळे त्याला मारणार कसे हे शास्रज्ञ पुढे मोठं आव्हान आहे, जसे कि जीव म्हणजेच (Bacterial इन्फेकशन) साठी अँटिबायोटिक्स वापरल्या जातात पण RNA व्हायरस साठी anti drugs विकसित करावं लागत।
RNA VIRUS
३) हा व्हायरस ब्लड मधून फिरत नाही तो फक्त आपल्या फुपुसात घर करून बसतो कारण रक्तातून फिरणारा व्हायरस वर संशोधन करणं थोड्या प्रमाणात सोपं असत आणि त्या वरील लस शोधणं हि खुप सोपं जात
४) आणि लस बनल्या नंतर तिचा वापर प्रथम सस्तन प्राण्यांवर केला जातो उंदीर, ससा, आणि त्या नंतर माकड प्रथम प्राण्यांवर काही साईड इफेक्ट होता आहे का ते बघितला जाते, आणि त्या नंतर प्रथम एका कोरोना बाधित माणसावर ती वापरली जाते, काही दिवस त्या माणसा वरिल साईड इफेक्ट चा अभ्यास केला जातो, आणि त्या नंतर ती लस वयोगट, आणि लींग ग्रुप ला देऊन त्या वरिल साईड इफेक्ट चा अभ्यास केला जातो आणि जर हाय सगळ्या प्रक्रियांतून हि लस पास झाली तर ती बनवायला सुरुवात केली जाते
तर मित्रानो हे आहेत मुख्य कारणे ज्या मूळे कोरोना वरती लस शोधण्या साठी शास्रज्ञना वेळ लागू शकतो, आता पर्यंत आशे अनेक (RNA) व्हायरस वरती लस अजून पर्यंत विकसित झालेल्या नाही जसे कि एड्स वर अजून पर्यंत कुठली हि लस विकसित झाली नाही, प्रोटीन (RNA) व्हायरस वर आता पर्यंतचा माहिती नुसार कुठल्याच व्हायरस इन्फाकॅशन वर एका वर्षां चा आत मध्ये कोणताच देश लस विकसित करू शकला नाही, १९१८ मध्ये स्पॅनिश फ्लू (influenza A Virus) ने 20 मिलियन ते 50 मिलियन लोक मरण पावले होते ह्या वर लस २ वर्ष नंतर सापडली होती, इबोला व्हायरस वरती १ वर्ष नंतर लस विकसित झाली होती, म्हणजेच कोरोना व्हायरस वरती लस शोधण्या साठी सगळे देश प्रयत्न करत आहेत तरी लस विकसित होण्यासाठी साधारण १२ महिने ते १८ महिन्या पर्यंत कालावधी लागू शकतो
धन्यवाद,

Comments
Post a Comment