Corona Virus विषयी पसरलेल्या अफवा
बऱ्याच दिवसापासुन पूर्ण जगभरात एका विषाणू मुळे हाहाकार मजला आहे तो म्हणजे कोरोना Virus कोविड १९- तर हा कसा होतो, कशा मुळे होते , होऊ नाय हाय साठी काय काळजी घ्यावि हाय गोष्टी तुम्हला आता माहित झाल्या त्या विषयी मी तुम्हला काही सांगणार पण नाही। पण हाय कोरोना virus कोविड १९ मूळ सोसिअल मीडिया वर खूप अश्या अफवा पसरल्या आहे त्या अफवांचे उत्तरे मी आज तुम्हला देणार आहे।
त्या मधील पहिली अफवा म्हणजे चिकन खाल्यानी कोरोना होतो।
तर नाही चिकन खाल्यानी कोरोना होत नाही हि एक निवळ अफवा आहे। आणि या अफवेमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले। काहींनी तर कोंबड्या नदीत फेकल्या, काहींनी दान केल्या। काहींनी तर अंडे जमिनीत पुरून। तर कुकुटपालन हा व्यवसाय बऱ्याच लोकांनी बंद सुद्धा केला। आणि याचा तोटा भविष्यात प्रत्येकाला भोगावा लागेल। कारण चिकनचे भाव हे येणाऱ्या कालावधीत खूप वाढू शकता।
तर चिकन खाल्यानी का होत नाही कोरोना हे तुम्हला वैज्ञानिक रित्या समजावतो।
सायंटिफिक रिसर्च नुसार हा virus फक्त वटवाघूळ, आणि साप हाय प्राण्यामध्ये आढळते, आणि चिकन मध्ये व्हायचा एकही औंश सापडलेला नाही, आणि जरी असेल तरी चिकन हे आपण १०० डिग्री ला शिजून खातो हा virus एवढ्या तापमानाला तग धरू शकत नाही, तयामुळे चिकन हे तुम्ही खाऊ शकता।
दुसरी अफवा म्हणजे उन्हाळ्यचे दिवस येत आहेत त्यामुळे हा virus इंडिया मधून नष्ट होईल
बिलकुल नाही उष्णतेने फक्त हायचा संसर्ग हळू होतो पण पूर्णतः नष्ट होणार नाही। हाय वायरस ने सर्वात जास्त तैमन घातलं ते देश म्हणजे चीन ,इटली, USa, स्पेन हाय सर्व देशाचा temperature बघितले तर सगळे २० औंश चा खाली च आहेत त्या मुळे हाय देशात हायचा संसर्ग खूप कमी कालावधीद झाला, इंडिया मध्ये तो हळू होऊ शकतो।
तिसरी अफवा म्हणजे १२ वि चा पुस्तकात corona विषयी अधिक माहिती दिली आहे आणि त्यावर उपाय सुद्धा सुचवले आहे।
बिलकुल नाही corona virus हा जगामध्ये खूप दिवशा पासुन आढळते corona virus तो वेगळा त्याचा बद्दल माणसाला आधिच माहिती होती आता जो आहे तो corona virus - कोविड १९ हा बिलकल वेगळा आहे, म्हणजेच नुसता corona virus आणि corona virus कोविड १९ हे बिलकुल वेगळे आहेत, उगाच त्या पुस्तकातले उपाय बघून ते मेडिसिन घेवू नका उगाच साईड इफेक्ट ला सामोरं जावा लागेल
चौथी अफवा म्हणजे हा virus माणसाने बनवला आहे।
बिलकुल नाही हा virus माणसाचा फुफुसात सात गेल्या नंतर तो पेशी चा आधार घेवून स्वतःसारखे आणखी vairus बनवतो म्हणजे जस जीवांमध्ये प्रजनन होत एकाचे दोन दोनाचे तीन तसे असे virus निर्माण करणं एवढा तर माणूस अजून पुढं गेला नाही। असे अनेक virus पृथ्वी वरचा जीव मध्ये असतात। फक्त कोणत्या virus ने माणूस दगावू शकतो त्या वर संशोधन करून तो virus जमा करून त्याचा जैविक हत्यार म्हणून माणूस उपयोग करू शकतो।
पाचवी अफवा ह्या virus च संक्रमण झालं तर मृतिव होणारच।
असं काही नाही तुमचं शरीर ह्या virus सोबत लढण्याच प्रयत्न करत असत आणि जर तुमची प्रतिकार शक्ती चांगली असेल तर तुम्ही त्याला सहज हरवू शकता आणि त्यातून बरे होऊ शकता। ICMR चा शास्रज्ञ नुसार हाय virus ची लागण काही लोकांना होऊन ते बरे पण होतात आणि त्याना त्याचे लक्षण सुद्धा दिसत नाही।वृध्द आणि हृदयाचे आजार असणाऱ्या लोकाना मृतिव ला सामोरं जावा लागत कारण त्यांची प्रतिकार शक्ती कमी असते।
सहावी अफवा मास्क आणि सॅनिटायजर वापरलच पाहिजे
असे काही नाही कि मास्क आणि सॅनिटायजर वापरलच पाहिजे ज्यांना शकय नाही ते मास्क म्हणून रुमाल आणि सॅनिटायजर म्हणून साबण वापरू शकता उगाच मास्क आणि सॅनिटायजर साठी पैसे वेस्ट करू नका आणि मास्क आणि सॅनिटायजर विक्रेत्याचे घरे भरू नका।
सातवी अफवा हा virus हवेतून पसरतो
बिलकुल नाही संक्रमित वक्त्याचा काह शिकण्यातून आणि खोकण्यातून निघणारे बिंदूतुन हायचा संक्रमण होत। त्या मुळे सोसिअल अंतर ठवण्याचं वारंवर सांगितलं जाते। कारण माणूस शिंकल्या किंवा खोकल्या नंतर त्याचे बिंदू १ ते २ मीटर पर्यंत जाऊ शकता।त्या मुळे हा हवतेवून पसरत नाही तो द्रव बिंदू चा आधार घेऊन दुसऱ्या वस्तू किंवा पदार्थ वर जातो
तर मित्रानो हाय होत्या corona कोविड १९ विषयी पसरलेल्या अफवा । अफवा ना बली पडू नका स्वतःची काळजी घ्या घरात थांबा आणि स्वतःला वाचवा।
धन्यवाद आणि जय हिंद जय महाराष्ट्र

Comments
Post a Comment