Posts

Showing posts from 2020

नॉर्थ कोरिया मधील मुली पॅन्ट पण नाही घालू शकत

Image
नॉर्थ कोरिया मधील मुली पॅन्ट पण नाही घालू शकत नॉर्थ कोरिया तुम्ही हाय देशाचा नाव ऐकलं असेल पण आज मी तुम्हाला हाय देशा बद्दल अजून काही गोष्टी सांगतो त्या तुम्ही वाचून चकित होताल, जगात खूप देश आहेत पण नॉर्थ कोरिया एक वेगळाच देश आहे या देशा बद्धल तुम्ही ऐकलं तर तुम्हाला वाटेल आपला भारत देश च चांगला आहे नॉर्थ कोरियातील लोक त्याच्या केसाची स्टाईल शुद्ध स्वतःचा इच्छे नुसार करू शकत नाही, सरकार कडून त्याना २८ केसांचा स्टाईल ठरून दिलेल्या आहे त्यातील एक स्टाईल तुम्ही करू शकता आणि फक्त लग्न न झालेल्या मुली फक्त मोठे केश ठेऊ शकतात आणि लग्न झालेला महिलांनी केस बारीक ठेवायचे आणि आपल्या भारत देशात केसांचा किती स्टाईल आहे हे तुम्हाला माहित आहे, जसे कि सगळ्या देशातील शाळा आपल्या विदयार्थ्यांना पेन पुस्तक बेंच पुरवतात तसे नॉर्थ कोरिया मध्ये सगळ्या गोष्टी पालकांना पुरवाव्या लागतात बेंच सहित आणि आणि शाळेत शिक्षण घेतो म्हणून शाळेत काम सुद्धा करावा लागते टॉयलेट सुद्धा मुलांना साफ करायला लावतात , आणि आपल्या देशातील मुलं टॉयलेट साफ तर बाजूलाच पण एक टाइम शाळेत खिचडी मात्र खाऊन येतात  न...

१९१८ मध्ये आला होता सगळ्यात मोठा रोग influenza व्हायरस

Image
१९१८ मध्ये आला होता सगळ्यात मोठा रोग स्पॅनिश फ्लू  influenza व्हायरस हा व्हायरस इतका भयंकर होता कि पृथ्वी वरचे कमीतकमी 50 दशलक्ष लोकसंक्या हि मरण पावली होती, आणि हा रोग खूप झपाटयांना वाढला होता, आणि त्याचा हि विषाणू हा एक प्रोटीन (RNA) व्हायरस च होता आणि त्या वेळेस भरता वर इंग्रजांचं राज्य होत व पाहिलं महायुद्ध पण चालू होत, आणि हाय विषाणू मुळे सगळ्यात जास्त ५ ते ४० वर्ष वयाचे लोक जास्त प्रमाणात दगावले होते आणि हाचा पहिला बाधित रुग्ण हा युरोप आणि  युनाइटेड स्टेट्स मध्ये सापडले जे बॉर्डर फोर्स मधील होते आणि नंतर ह्याचा प्रादुर्भाव पूर्ण आशिया खंडात पसरला होता।  सर्दी, ताप आणि थकवा, कफ  यासारखे फ्लूची लक्षणे होती। इन्फ्लूएंझा किंवा फ्लू हा व्हायरस होता जो श्वसन प्रणालीवर हल्ला करत होता  फ्लू विषाणू अत्यंत संसर्गजन्य आहे: जेव्हा एखाद्या संक्रमित व्यक्तीला खोकला, शिंक लागतो किंवा बोलतो तेव्हा श्वसनाच्या थेंब तयार होतात आणि हवेत संक्रमित होतात आणि त्यानंतर जवळपासच्या कोणालाही ते श्वसनाद्वारे संक्रमित करतात। आणि तब्बल २ वर्ष हा व्हायरस जगात टिकून होता आणि २ वर...

ब्लूटूथ तंत्रज्ञानाचा शोध लावणारी होती एक बोल्ड अभिनेत्री वाचा सविस्तर.

Image
नमस्कार मित्रांनो                     हेडी लमार हॉलीवूड स्टार मेरिलीन मन्रोवर असंख्य पुस्तके वाचायला मिळतील. पण हेडी लमारला ते भाग्य मिळाले नाही. लमार ही मेरिलीनसारखीच देखणी होती, तितकीच बोल्ड दृश्ये तिने त्या काळातील चित्रपटात दिली होती. पण हेडी नुसतीच लावण्यवती नव्हती, तर विज्ञान व तंत्रज्ञानात तिला कमालीची गती होती. तब्बल सहा वेळा तिने विवाह केले. पण ते फार काळ टिकले नाहीत. सगळ्या नवऱ्यांनी तिच्या अफाट संपत्तीचा मुक्तहस्ते वापर केला. संसारात व चित्रपटांत मन रमत नसल्याने या झगमगाटी दुनियेपासून दूर जाण्यासाठी तिने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश केला. रेडिओ ध्वनिलहरींवर तिने काम सुरू केले. आज आपण ज्याला वायफाय व ब्लूटूथ wireless तंत्रज्ञान म्हणून ओळखतो त्याचा शोध हेडी लमारने लावला. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकी पाणबुड्यांमध्ये याचा प्रथम वापर केला. याचे पेटंटही हेडी लमारने घेतले होते. मात्र पेटंटला ठराविक मुदत असते, हे हेडीला माहीत नव्हते. साधारण २५ वर्षांपूर्वी जगभरात हे तंत्रज्ञान उपलब्ध झाले. या काळात हेडी लमारची आर्थिक स्थि...

कोरोना ची लस शोधण्यासाठी अजून किती दिवस लागतील वाचा सविस्तर

Image
कोरोना ची लस शोधण्यासाठी अजून किती दिवस लागतील वाचा सविस्तर देश भरातच नाही तर पूर्ण जगभरात कोरोना नी अक्षरशः थैमान घातल आहे। सगळे विकसित देश ह्या मूळे हतबल झाले आहे। आणि त्या वर लस विकसित करण्यावर सगळे देश तुटून पडले आहे इंडिया अमेरिका चीन जपान ह्या देश मध्ये Virology आणि मायक्रोबायोलॉजि संशोधन हे मोठ्या प्रमाणात चालत आणि शास्रज्ञ लस शोधण्या साठी आहो रात्र प्रयत्न करता आहेत पण यश काही मिळेना का मिळत नाही यश चला तर मग बगूया। १) हा व्हायरस सगळ्या व्हायरस पेक्षा खूप वेगळा आहे।   जगात आता पर्यंत खूप व्हायरस येऊन गेले जसे कि इबोला, स्पॅनिश फ्लू , येल्लो फिव्हर असे अनेक व्हायरस पण हाय पेक्षा हा व्हायरस पूर्ण वेगळा आहे लस विकसित करायची असेल तर त्याचा पूर्ण अभ्यास करणे गरजेचं आहे २) हा कुठला हि जीव नाही हा एक प्रोटीन (RNA) व्हायरस आहे जो आपल्या स्वस नलिकेतून आपल्या फुपुसात जाऊन आपल्या पेशी ची मदत घेऊन ऍक्टिव्ह होतो, हा कुठला हि जीव नसल्या मूळे त्याला मारणार कसे हे शास्रज्ञ पुढे मोठं आव्हान आहे, जसे कि जीव म्हणजेच (Bacterial इन्फेकशन) साठी अँटिबायोटिक्स वापरल्या जातात पण RNA व्हा...

कोरोनाचा कहर ओसरल्या नंतर म्हणजेच लॉक डाऊन नंतर येणाऱ्या समस्या अडचणी आणि त्यावरील उपाय

Image
*कोरोनाचा कहर ओसरल्या नंतर म्हणजेच लॉक डाऊन नंतर येणाऱ्या समस्या ( अडचणी ) आणि त्यावरील उपाय !* -----------------------------–- *A) येणाऱ्या अडचणी / समस्या* 1) अनेकांच्या नौकऱ्या जाऊ शकतात किंवा पेमेंट कमी होऊ शकते . 2) बिझनेस अडचणीत येऊ शकतात किंवा आपले प्रॉफिट कमी होऊ शकते ! 3) एक जॉब गेल्या नंतर दुसरा जॉब मिळणे कठीण होऊ शकते ! 4) आज आपल्याला जी काय लक्झरी मिळते नौकरीच्या ठिकाणी किंवा घरी " ती " भविष्यात कमी होऊ शकते ! (  निदान काही काळ तरी मिळणार नाही ) 5) यात कोणत्याही शासनाची काहीही चूक असणार नाही ! 6) कोरोनामुळे घडणाऱ्या जागतिक घडामोडींचा तो दुष्परिणाम असणार आहे ! 7) आपले लिव्हिंग स्टँडर्ड  डाऊन होऊ शकते ! 8) एखाद्या वेळेस अगदी जेवणाचे सुद्धा वांदे होऊ शकतील ! *B) आपण काय उपाय करावेत ?* --------------------------------- 1) कोणत्याही परिस्थितीत संयम सोडायचा नाही , खचून जायचे नाही ! 2) कोणतेही काम करण्याची लाज बाळगायची नाही ! 3) फोर व्हीलर , टू व्हीलर चा वापर कमी करून सायकल व पायी चालणे यावर भर द्यावा लागेल ! 4) इस्त...

Corona Virus विषयी पसरलेल्या अफवा

Image
बऱ्याच दिवसापासुन पूर्ण जगभरात एका विषाणू मुळे हाहाकार मजला आहे तो म्हणजे कोरोना Virus  कोविड १९- तर हा कसा होतो, कशा मुळे होते , होऊ नाय हाय साठी काय काळजी घ्यावि हाय गोष्टी तुम्हला आता माहित झाल्या त्या विषयी मी तुम्हला काही सांगणार पण नाही। पण हाय कोरोना virus कोविड १९ मूळ सोसिअल मीडिया वर खूप अश्या अफवा पसरल्या आहे त्या अफवांचे उत्तरे मी आज तुम्हला देणार आहे। त्या मधील पहिली अफवा म्हणजे चिकन खाल्यानी कोरोना होतो। तर नाही चिकन खाल्यानी कोरोना होत नाही हि एक निवळ अफवा आहे। आणि या अफवेमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले। काहींनी तर कोंबड्या नदीत  फेकल्या, काहींनी दान केल्या। काहींनी तर अंडे जमिनीत पुरून। तर कुकुटपालन हा व्यवसाय बऱ्याच लोकांनी बंद सुद्धा केला। आणि याचा तोटा भविष्यात प्रत्येकाला भोगावा लागेल। कारण चिकनचे भाव हे येणाऱ्या कालावधीत खूप वाढू शकता। तर चिकन खाल्यानी का होत नाही कोरोना हे तुम्हला वैज्ञानिक रित्या समजावतो। सायंटिफिक रिसर्च नुसार हा virus फक्त वटवाघूळ, आणि साप हाय प्राण्यामध्ये आढळते, आणि चिकन मध्ये व्हायचा एकही औंश सापडलेला नाही, आणि जरी असेल...

Corona Virus ची तिसरी पायरी म्हणजे काय ?

Image
नमस्कार मित्रांनो आज मी तुमचा साठी घेऊन आलो आहे एक नवीन टॉपिक तो म्हणजे कम्युनिटी ट्रान्समिशन म्हणजे काय। तुम्ही बऱयाच वेळा  ऐकलं असेल करोना virus  जर तिसऱ्या स्टेप मदि गेला तर असे होईल तसं होईल।। तर काय आहे तिसरी स्टेप  तिसरी स्टेप म्हणजेच त्याला इंग्लिश मध्ये कॉम्म्युनिटी ट्रान्समिशन असे हि म्हणतात तर जेव्हा डॉक्टरांना  एखादि व्यक्ती करोना virus  चा पॉसिटीव्ह सापडतो तेव्हा त्याची मागील 15 day मधील सगळी ट्रॅव्हल हिस्टरी काढली जाते तो कुठे दुसऱ्या देशात गेलात का किंवा त्याचा घरातल कोणी बाहेर देशात जाऊन आले आहे किंवा त्याच्या आसपास कोणी पॉसिटीव्ह सापडला आहे का? पण जर त्या व्यक्ती मध्ये हयातील कोणतीच केस  सापडली नाही आणि तरी त्याला करोना ची  लागण झाली तर ती लागण म्हणजेच कॉम्युनिटी ट्रान्समिशन आणि अश्या अनेक केस  जर सापडायला  लागल्यात तर करोना virus  नि तिसऱ्या टप्यात प्रवेश केला. म्हणजेच कोरोनाचे रुग्ण हे दिवसाला पहिल्या रुग्णाचा दुप्पट सापडायला लागतील म्हणजेच गुणाकाराच्या संख्येने वाढतील आता तुमचा मनात एक प्रश्न आला असेल...