नॉर्थ कोरिया मधील मुली पॅन्ट पण नाही घालू शकत

नॉर्थ कोरिया मधील मुली पॅन्ट पण नाही घालू शकत

नॉर्थ कोरिया तुम्ही हाय देशाचा नाव ऐकलं असेल पण आज मी तुम्हाला हाय देशा बद्दल अजून काही गोष्टी सांगतो त्या तुम्ही वाचून चकित होताल, जगात खूप देश आहेत पण नॉर्थ कोरिया एक वेगळाच देश आहे या देशा बद्धल तुम्ही ऐकलं तर तुम्हाला वाटेल आपला भारत देश च चांगला आहे

नॉर्थ कोरियातील लोक त्याच्या केसाची स्टाईल शुद्ध स्वतःचा इच्छे नुसार करू शकत नाही, सरकार कडून त्याना २८ केसांचा स्टाईल ठरून दिलेल्या आहे त्यातील एक स्टाईल तुम्ही करू शकता आणि फक्त लग्न न झालेल्या मुली फक्त मोठे केश ठेऊ शकतात आणि लग्न झालेला महिलांनी केस बारीक ठेवायचे आणि आपल्या भारत देशात केसांचा किती स्टाईल आहे हे तुम्हाला माहित आहे,

जसे कि सगळ्या देशातील शाळा आपल्या विदयार्थ्यांना पेन पुस्तक बेंच पुरवतात तसे नॉर्थ कोरिया मध्ये सगळ्या गोष्टी पालकांना पुरवाव्या लागतात बेंच सहित आणि आणि शाळेत शिक्षण घेतो म्हणून शाळेत काम सुद्धा करावा लागते टॉयलेट सुद्धा मुलांना साफ करायला लावतात , आणि आपल्या देशातील मुलं टॉयलेट साफ तर बाजूलाच पण एक टाइम शाळेत खिचडी मात्र खाऊन येतात 

नॉर्थ कोरिया मध्ये youtube, फेसबुक सारख्या सोसिअल साईट चालत नाही त्याचा इंटरनेट वर तेच दाखवला जाते जे त्याचं सरकार दाखवेल, आणि मीडिया वाले सरकार चा विरोधात बातम्या दाखवू शकत नाही अन जर दाखवल्या तर जेल, आणि आपल्या देशात सगळ्या बातम्या हाय सरकार वरतीच असतात 

नॉर्थ कोरिया मधील एक शहर असे आहेत ते म्हणजे पियॉन्ग याँग सिटी आणि हे शहर कोरिया ची राजधानी आहे आणि हाय शहरात फक्त श्रीमंत लोक राहू शकतात आणि कोणी गरीब जर आला तर त्याला शहरातून बाहेर काढले जाते 

नॉर्थ कोरिया मध्ये माणूस जीन्स पॅन्ट आणि महिला पॅन्ट घालू शकत नाही, हे तेथील राष्ट्रपतीला आवडत नाही, त्यांचा राष्ट्रपती ला असे वाटतं कि पॅन्ट अमेरिकन संस्कृती ला दर्शवते म्हणून माणसे फक्त साधी पॅन्ट आणि मुली फक्त स्कर्ट घालू शकतात,

नॉर्थ कोरियाचा लोकान पेक्षा आपण खूप नशीबवान आहोत।


 धन्यवाद,

Comments