१९१८ मध्ये आला होता सगळ्यात मोठा रोग influenza व्हायरस
१९१८ मध्ये आला होता सगळ्यात मोठा रोग स्पॅनिश फ्लू influenza व्हायरस हा व्हायरस इतका भयंकर होता कि पृथ्वी वरचे कमीतकमी 50 दशलक्ष लोकसंक्या हि मरण पावली होती, आणि हा रोग खूप झपाटयांना वाढला होता, आणि त्याचा हि विषाणू हा एक प्रोटीन (RNA) व्हायरस च होता आणि त्या वेळेस भरता वर इंग्रजांचं राज्य होत व पाहिलं महायुद्ध पण चालू होत, आणि हाय विषाणू मुळे सगळ्यात जास्त ५ ते ४० वर्ष वयाचे लोक जास्त प्रमाणात दगावले होते आणि हाचा पहिला बाधित रुग्ण हा युरोप आणि युनाइटेड स्टेट्स मध्ये सापडले जे बॉर्डर फोर्स मधील होते आणि नंतर ह्याचा प्रादुर्भाव पूर्ण आशिया खंडात पसरला होता। सर्दी, ताप आणि थकवा, कफ यासारखे फ्लूची लक्षणे होती।
इन्फ्लूएंझा किंवा फ्लू हा व्हायरस होता जो श्वसन प्रणालीवर हल्ला करत होता फ्लू विषाणू अत्यंत संसर्गजन्य आहे: जेव्हा एखाद्या संक्रमित व्यक्तीला खोकला, शिंक लागतो किंवा बोलतो तेव्हा श्वसनाच्या थेंब तयार होतात आणि हवेत संक्रमित होतात आणि त्यानंतर जवळपासच्या कोणालाही ते श्वसनाद्वारे संक्रमित करतात।
आणि तब्बल २ वर्ष हा व्हायरस जगात टिकून होता आणि २ वर्ष नंतर अँटी व्हयर्स ड्रग्स देऊन त्याला आटोक्यात आणले गेले, आणि नंतर त्यावर लस सुद्धा विकसित केली गेली।
पण तेव्हाची मेडिकल यंत्रणा, आणि आत्ताची यंत्रांना मध्ये खूप फरक झाला आहे आणि तेव्हा पहिले महायुद्ध चालू असल्या मुळे त्याचा संसर्ग जास्त झाला असावा असं शास्रज्ञच म्हणणं आहे आणि महायुद्ध चालू असल्या कारणाने देशांनी उपचारांवर कमी लक्ष दिले असावे त्या मुळे हा खूप भयानक पसरला होता।
धन्यवाद

Comments
Post a Comment