Corona Virus ची तिसरी पायरी म्हणजे काय ?
नमस्कार मित्रांनो
आज मी तुमचा साठी घेऊन आलो आहे एक नवीन टॉपिक तो म्हणजे कम्युनिटी ट्रान्समिशन म्हणजे काय। तुम्ही बऱयाच वेळा ऐकलं असेल करोना virus जर तिसऱ्या स्टेप मदि गेला तर असे होईल तसं होईल।।
तर काय आहे तिसरी स्टेप तिसरी स्टेप म्हणजेच त्याला इंग्लिश मध्ये कॉम्म्युनिटी ट्रान्समिशन असे हि म्हणतात
तर जेव्हा डॉक्टरांना एखादि व्यक्ती करोना virus चा पॉसिटीव्ह सापडतो तेव्हा त्याची मागील 15 day मधील सगळी ट्रॅव्हल हिस्टरी काढली जाते तो कुठे दुसऱ्या देशात गेलात का किंवा त्याचा घरातल कोणी बाहेर देशात जाऊन आले आहे किंवा त्याच्या आसपास कोणी पॉसिटीव्ह सापडला आहे का? पण जर त्या व्यक्ती मध्ये हयातील कोणतीच केस सापडली नाही आणि तरी त्याला करोना
ची लागण झाली तर ती लागण म्हणजेच कॉम्युनिटी ट्रान्समिशन आणि अश्या अनेक केस जर सापडायला लागल्यात तर करोना virus नि तिसऱ्या टप्यात प्रवेश केला. म्हणजेच कोरोनाचे रुग्ण हे दिवसाला पहिल्या रुग्णाचा दुप्पट सापडायला लागतील म्हणजेच गुणाकाराच्या संख्येने वाढतील
आता तुमचा मनात एक प्रश्न आला असेल ते लोक कुठं फिरले नाही कोणत्या पॉसिटीव्ह चा संपर्कात आले नाही मग तरी त्याना करोनाची लागण कशी झाली
तर आपल्याला आधी पासून सांगितलं जात करोनाच तिसरा टप्पा हा खूप भयानक असेल तो कसा मी समजावतो जेव्हा एखादी व्यक्ती कुठल्या हि बाहेरून आलेल्या वस्तू नि किंवा कुठल्या हि एखाद्या वस्तू ला हात लावून किंवा समाजातील कुठल्या हि गोष्टी चा संपर्कात येऊन जर त्याला कॉरोनची लागण होऊ लागल्यात तर ती तिसरी स्टेप सुरु झाली असं समजायचं म्हणजेच करोना virus नि अश्या खूप वस्तू इन्फेक्टड होत आहेत आणि त्या वस्तू वरून करोनाच संसर्ग होऊ लागला तर कॉम्युनिटी ट्रान्समिशन सुरु झालं असा समजायचं।
त्या मुले बाहेरून काही वस्तू आणताना काळजी घ्या, बाहेर कुठल्या हि वस्तू ला हात लावू नका अन लावलाच तर हात साबणाने दुवा कारण करोनाचा विषाणू वस्तू वर काही काळ ऍक्टिव्ह राहतो।
पण हि तिसरी पायरी येऊ नये त्या साठी आपल्यला लढायचं आहे घरात थांबा।।। हात साबणाने धूत राहा आणि जरा कॉरोनाचे लक्षण दिसत असेलला माणूस कुठं फिरताना दिसला तर त्याला सांगा टेस्ट करून घे किंवा तुम्ही स्वतः आरोग्य केंद्र ला फोने करा म्हणजे आपण ३र्ड स्टेप नक्की थाम्बू शकतो
धन्यवाद

Comments
Post a Comment